Govt. Resolutions - Pradhan Mantri Awaas Yojana - Gramin

Sr. No
Subject
Gr Date
Download
1 प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व महात्मा गांधीराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अभिसरणातील अकुशल कामाच्या नोंदी ग्रामीणगृहनिर्माण अभियंता यांचे व्दारे कार्यान्वित करण्याबाबत 20-11-2017
2 ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत/नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर प्रधानमंत्रीआवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलबांधकामासंदर्भात अवलंबावयाची कार्यपध्दती. 07-11-2017
3 लेखाशिर्षात बदल - इंदिरा आवास योजनेचे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये झालेले रुपांतर. 15-09-2017
4 सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्राप्त झालेल्या केंद्र हिस्सा व त्या अनुषंगाने राज्य हिस्सा वितरित करण्या बाबत. 18-10-2017
5 सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्राप्त झालेल्या केंद्र हिस्सा व त्या अनुषंगाने राज्य हिस्सा वितरित करण्या बाबत. 08-09-2017
6 सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्राप्त झालेल्या केंद्र हिस्सा व त्या अनुषंगाने राज्य हिस्सा वितरित करण्या बाबत. 30-12-2016
7 राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राबविण्यात बाबत. 14-10-2016