Sr. No |
Subject |
Gr Date |
Download |
1 |
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात "महा आवास अभियान-2023-24" राबविणेबाबत. |
07-11-2023 |
|
2 |
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त राबविण्यात “अमृत महाआवास अभियान 2022-23” यास मुदतवाढ देणेबाबत. |
17-04-2023 |
|
3 |
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त “अमृत महाआवास अभियान 2022-23” राबविणेबाबत. |
16-11-2022 |
|
4 |
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात ‘महा आवास अभियान - ग्रामीण 2021-22’ राबविणेबाबत. |
16-11-2021 |
|
5 |
प्रधानमंत्री अवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या मानधनात वाढ करणे व मानधन अदा करण्याच्या पद्धतीत बदल करणेबाबत. |
12-11-2021 |
|
6 |
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत ग्रामविकासाचे विविध उपक्रम राज्यात राबविणेबाबत. |
06-10-2021 |
|
7 |
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करण्याकरीता कृतीदल(Task Force) स्थापन करण्याबाबत. |
24-09-2021 |
|
8 |
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान - ग्रामीण यास मुदतवाढ देणेबाबत. |
03-05-2021 |
|
9 |
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान - ग्रामीण यास मुदतवाढ देणेबाबत. |
31-03-2021 |
|
10 |
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान - ग्रामीण यास मुदतवाढ देणेबाबत. |
25-02-2021 |
|
11 |
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान - ग्रामीण राबविणेबाबत. |
19-11-2020 |
|