Sr. No |
Subject |
Gr Date |
Download |
1 |
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा राज्य हिस्सा राज्यस्तरावरून अर्थसंकल्पित व वितरीत करण्यासाठी नवी लेखाशिर्षास मान्यता देण्याबाबत. |
16-05-2018 |
|
2 |
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण ) अंतर्गत दिव्यानगणा प्राधान्य देण्याबाबतच्या तरतुदीचे काटेकोर पालन करण्याबाबत. |
05-04-2018 |
|
3 |
राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत गठीत कार्यकारीसमिती (Executive Committee) ची सदस्य संख्या कमी करण्याबाबत. |
21-04-2018 |
|
4 |
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व महात्मा गांधीराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अभिसरणातील अकुशल कामाच्या नोंदी ग्रामीणगृहनिर्माण अभियंता यांचे व्दारे कार्यान्वित करण्याबाबत |
20-11-2017 |
|
5 |
संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण हे पद तात्पुरत्या कालावधीसाठी पदावनत करण्याबाबत |
20-11-2017 |
|
6 |
ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत/नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर प्रधानमंत्रीआवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलबांधकामासंदर्भात अवलंबावयाची कार्यपध्दती. |
07-11-2017 |
|
7 |
लेखाशिर्षात बदल - इंदिरा आवास योजनेचे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये झालेले रुपांतर.
|
15-09-2017 |
|
8 |
PFMS प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येत असलेले निधी वितरण व संनियंत्रणाची जबाबदारी निश्चित करण्याबाबत |
14-08-2017 |
|
9 |
राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत पद निर्मिती. |
27-06-2017 |
|
10 |
राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण करिता “विभाग प्रमुख” घोषित करण्याबाबत. |
03-05-2017 |
|
11 |
राज्यातील सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची एकछत्री अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या “राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण” या युनिटमार्फत योजनांचे अर्थसहाय्य वितरींत करण्यासाठी राष्ट्रीयकृत बॅकेत बचत खाते उघडण्याबाबत. |
24-11-2016 |
|
12 |
राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) राबविण्याबाबत |
14-10-2016 |
|
13 |
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतरग्रामीण गृहनिर्माण योजनेची प्रभावीअंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीणगृहनिर्माण अभियंते बाह्य यंत्रणेकडून उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत. |
27-05-2016 |
|
14 |
केंद्र शासन पुरस्कृत योजनांसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची पुर्नरचना. |
09-05-2016 |
|
15 |
राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण करिता प्रादेशिक कार्यालय प्रमुख घोषित करण्याबाबत. |
04-04-2016 |
|
16 |
राज्यातील ग्रामीन घरकुल योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी ‘राज्य व्यवस्थापन कक्ष-इंदिरा आवास योजना’ ची व्याप्ती वाढवून “राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण” कक्षात रुपांतरीत करण्याबाबत. |
10-02-2016 |
|
17 |
राज्यातील इंदिरा आवास योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी “राज्य व्यवस्थापन कक्ष-इंदिरा आवास योजना” गठीत करण्याबाबत |
16-07-2015 |
|