Important Letters

Subject
Date
Download
* प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN)अंतर्गत PVTG मधील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण, नोंदणी व मंजुरी करणेबाबत. 02-01-2024
* ग्रामीण गृहनिर्माण योजना, 15 वा वित्त आयोग व राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान (RGSA)आढावा. 01-01-2024
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांची Face Authentication द्वारे eKYC ची अंमलबजावणी करणेबाबत. 29-12-2023
* प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN)अंतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबासाठी घरकुल योजनेअंतर्गत सर्वेक्षण, लाभार्थ्यांची निवड आणि नोंदणी प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रम. 22-12-2023
* प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN)अंतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबांची माहिती सादर करणेबाबत. 19-12-2023
* 'महा आवास अभियान २०२३-२४' जनजागृतीसाठी IEC साहित्य वापरणेबाबत. 24-11-2023
* महा आवास अभियान २०२३-२४ च्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यशाळेस उपस्थित राहणेबाबत. 21-11-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या विभागीय बैठकांद्वारे आढावा. 02-11-2023
* राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (RHE) यांच्या मानधन अदायगीबाबत. 30-10-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांतर्गत अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेबाबत. 27-10-2023
* मोदी आवास घरकुल योजना अमंलबजावणी कालबध्द कार्यक्रमाबाबत. 16-10-2023
* ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या आढावा बैठकीस उपस्थित राहणेबाबत. 10-10-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत अपूर्ण घरकुले पूर्ण करणेबाबत. 09-10-2023
* मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 च्या उदिष्टाबाबत. 09-10-2023
* ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या आढावा बैठकीस उपस्थित राहणेबाबत. 21-09-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण करीता ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार कार्यवाही करणेबाबत. 01-09-2023
* ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या आढावा बैठकीस उपस्थित राहणेबाब. 31-08-2023
* आदिम आवास योजना आढावा बैठक. 24-08-2023
* PMAY-G व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृह निर्माण योजनांचे सामाजिक अंकेक्षण करणेबाबत. 23-08-2023
* इंदिरा आवास योजनेंतर्गत येणाऱ्या तांत्रिक अडचणी गुगल शिटवर भरणेबाबत. 23-08-2023
* आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु Automatic System द्वारे reject झालेल्या पात्र लाभार्थ्यांची विगतवारी करणेबाबत. 23-08-2023
* अमृत महा आवास अभियान-2022-23 मधील उपक्रमांची माहिती प्रमाणित करणेबाबत. 17-08-2023
* ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार कालबध्द कार्यक्रम राबविणेबाबत. 08-08-2023
* ‘अमृत महा आिास अभियान-2022-23’ मधील उत्कृष्ठ काम करणाऱ्या संस्था/व्यक्तींना ‘अमृत महाआवास अभियान’ पुरस्कार देणेबाबत. 01-08-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांतर्कत अपूर्ण घरकुल पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेबाबत. 25-07-2023
* मा. प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित केलेल्या बैठकीचे इतिवृत्त. 24-07-2023
* अमृत महा आवास अभियान-2022-23’ मधील उत्कृष्ठ काम करणाऱ्या संस्था/ व्यक्तींना ‘अमृत महा आवास अभियान’ पुरस्कार देणेबाबत. 18-07-2023
* आझादी का अमृत महोत्सव 2.0 अंतर्गत समग्र आवास मोहिम राबविणे बाबत. 17-07-2023
* आवास प्लस मधील इतर प्रवर्गातील (Other Category) मधील कुटुंबांची विगतवारी करण्याबाबत. 07-07-2023
* विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक 68114 प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेस मुदतवाढ मिळून नवीन डीपीआर करणेबाबत. 06-07-2023
* श्रीमंतांना घरकुल वाटप करणारे कर्मचारी व शासकीय अधिकारी यांचे सहकार्यानं गोरगरीब जनतेवर होत असलेल्या अन्याया संदर्भात कार्यवाही होणे बाबत अन्यथा दि.14 ऑगस्ट पासुन विभागीय आयुक्तालय अमरवती येथे उपोषणास बसणे बाबत. 06-07-2023
* आदेश प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत निधी प्राप्त झाल्यानंतर प्रदान करण्यात आलेल्या देयकाची रक्कम राज्य योजना शासकीय निधी खात्यात समायोजित करण्यात यावे. 04-07-2023
* विधानसभा तारांकीत प्रश्न क्र.51063 कोल्हापूर जिल्ह्यास प्रशासनाने ग्रामीण भागातील अतिक्रमणे ही महानगरपालिकेप्रमाणे अतिक्रमणांना कायम करण्याबाबत. 03-07-2023
* केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांतर्गत पूर्ण घरकुलांवर योजनेचे नामफलक (परिचय चिन्ह/ लोगो) लावणेबाबत. 03-07-2023
* ग्रा.पं.इसापुर धरण ता.पुसद जि.यवतमाळ येथील बेघर कुटूंबाना अतिक्रमण जागेवरील शेत स.नं.51 मधील घर बांधणे करता जागा उपलब्ध करूण देणेबाबत. 30-06-2023
* विधानसभा अतारांकित प्रश्न क्रमांक 49720 पुणे व भंडारा जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या अनुदानाबाबत. 30-06-2023
* ग्रा.पं. इसापूर धरण, ता. पुसद, जि. यवतमाळ येथील बेघर कुटुंबांना अतिक्रमण जागेवरील शेत स.नं.51 मधील घर बांधणेकरीता जागा उपलब्ध करुन देणेबाबत. 30-06-2023
* चाकुर तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्काषित करण्याच्या मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या निर्णयावर पुनरविचार याचिका दाखल करुन मागील 40 वर्षापासून वस्ती करुन राहिलेल्या गरिब लोकांना न्याय मिळवून देणेबाबत. 30-06-2023
* राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल आवास योजनांची आढावा बैठक. 28-06-2023
* प्रधानमंत्री आवास (प्रपत्र ब) घरकुल योजनेकरिता स्वमालकीची जागा उपलब्ध करून देण्याबाबत दि.20.11.2022 रोजीचे आपले पत्र मिळाले त्यावरून. 28-06-2023
* गरजू लाभार्थी यांना घ्ंरकुल मंजुर करण्याबाबत. 28-06-2023
* माजी सैनिकांच्या विधवांना सरकारी खुल्या जागेत घर बांधुन मिळणेबाबत. 28-06-2023
* घरकुल मिळणेबाबत चंद्रपूर. 28-06-2023
* घरकुल मिळणेबाबत जालना. 28-06-2023
* आदेश प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचे प्रलंबित हप्ते वितरीत करण्याबाब. 28-06-2023
* घरकुल योजने संदर्भात प्राप्त तक्रारी/ निवेदने. पंचायत समिती अंबाजोगाई अंतर्गत रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेतील गरीब लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन घरकुलाचे हप्ते काढत असून संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करुन निलंबित करणेबाबत. 28-06-2023
* घरकुल योजने संदर्भात प्राप्त तक्रारी/ निवेदने. मौजे उपळी ता. वडवणी, जि. बीड येथील घरकुल योजनेच्या लाभधारकांनी घरे न बांधता जुनेच घर दाखवून घरकुलाचे संपूर्ण हप्ते उचलून शासनाची लूट व फसवणूक केली असल्याबाबत. 28-06-2023
* घरकुल योजने संदर्भात प्राप्त तक्रारी/ निवेदने. पंचायत समिती अंबाजोगाई अंतर्गत रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेतील गरीब लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन घरकुलाचे हप्ते काढत असून संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करुन निलंबित करणेबाबत. 28-06-2023
* यशवंत चव्हाण मुक्त वसाहत भटका विमुक्त जमाती बांधवाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम भटक्या जमती व प्रवर्गात समाजासाठी घरे बांधण्याची योजना राबविणेबाबत. 27-06-2023
* यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना (वैयक्तिक लाभ) अंतर्गत प्राप्त निधी वळती करणेबाबत. 27-06-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत निधी प्राप्त झाल्यानंतर प्रदान करण्यात आलेल्या देयकाची रक्कम राज्य योजना शासकीय निधी खात्यात समायोजित करण्यात यावे. 27-06-2023
* मौजे बाणकोट, ता. मंडणगड, येथील घरकुलांची चौकीश करणेबाबत. 26-06-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्यपुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचे प्रलंबित हप्ते वितरीत करण्याबाब दि.23.06.2023 रोजी झालेल्या आढावा बैठकीचे इतिवृत्त. 26-06-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या आढावा बैठकीस उपस्थित राहणेबाबत. 26-06-2023
* ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत व इतर विषयाच्या आढावा संदर्भातील व्हिडिओ कॉन्फरन्स करिता उपस्थित राहणेबाबत. 23-06-2023
* आझादी का अमृत महोत्सव 2.0 अंतर्गत समग्र आवास अभियान साजरा करणेबाबत. 23-06-2023
* प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचे प्रलंबित हप्ते वितरीत करण्याबाबत. 22-06-2023
* स्मरणपत्र-1 इंदिरा आवास योजना सिंगल पेज एन्ट्रीतील लाभार्थ्यांना हप्ता वितरण करणेबाबत. 17-06-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत अभ्यास दौऱ्याबाबत. 15-06-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत पश्चिम भारत प्रादेशिक कार्यशाळेबाबत. 15-06-2023
* Revised letter प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत क्षेत्रिय भेटीबाबत. 14-06-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत क्षेत्रिय भेटीबाबत. 14-06-2023
* प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पश्चिम भारत प्रादेशीक कार्यशाळेस उपस्थित राहणेबाबत. 13-06-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत Delayed Houses दि.15 ऑगस्ट, 2023 पर्यंत पूर्ण करणेबाबत. 13-06-2023
* प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या आढावा बैठकीस उपस्थित राहणेबाबत. 13-06-2023
* स्मरणपत्र-1 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील भूमिहीन लाभार्थ्यांची माहिती प्रमाणीत करून देणेबाबत. 13-06-2023
* शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबत. 05-06-2023
* इंदिरा आवास योजना सिंगल पेज एन्ट्रीतील लाभार्थ्यांना हफ्ता वितरण करणे बाबत. 29-05-2023
* मिशन लाईफ (Mission Life) च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत. 29-05-2023
* आझादी का अमृत महोत्सव 2.0 अंतर्गत ‘समग्र आवास’ अभियान राबविणेबाबत. 25-05-2023
* COEP Students PMAY-G Internship letter. 24-05-2023
* Summer internship of the Civil Engineering and Planning students into the Rural housing schemes across the state of Maharashtra. 24-05-2023
* अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (COEP) मार्फत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी यांचा इंटर्नशिपच्या माध्यमातून सहभाग घेणेबाबत. 24-05-2023
* ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या Performance Review Committee (PRC) बैठकीमध्ये प्राप्त झालेल्या सूचनाबाबत. 23-05-2023
* ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत बाहृययंत्रणेव्दारे नेमण्यात आलेल्या जिल्हा व तालुका स्तरावरील प्रोग्रामर व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे मानधनामध्ये सुधारणा करणेबाबत 25-05-2021
* महाआवास अभियान- ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत आवास योजनांकरिता घरकुल रंगसंगतीबाबत. 18-05-2021
* ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून घेतलेल्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (RHE) यांना भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, (IIT Bombay) मुंबई यांचेमार्फत प्रशिक्षण देणेबाबत. 30-04-2021
* घरकुल मार्ट व कॉप – शॉपच्या लोगो(परिचय चिन्ह) वापराबाबत 31-03-2021
* महा आवास अभियान – ग्रामीण च्या जाहिरात प्रसार व प्रसिध्दी बाबत. 26-03-2021
* जिल्हा तसेच तालुका स्तरावर बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घ्यावयाच्या मनुष्यबळ सेवा सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड या केंद्र पुरस्कृत उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन घेणेबाबत. 19-03-2021
* जिल्हा तसेच तालुका स्तरावर बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घ्यावयाच्या मनुष्यबळ सेवा सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या केंद्र पुरस्कृत उपक्रमांद्वारे उपलब्ध करुन घेणेबाबत. 16-03-2021
* अनिच्छित लाभार्थी, मृत्यू लाभार्थी, कायमस्वरुपी किंवा तात्पुरते स्थलांतरित लाभार्थी साठी कार्य पद्धत 13-03-2021
* ज्या लाभार्थ्यांना यापूर्वी घरकुले मंजूर झालेली आहेत व त्यांची नावे आवास प्लस मध्ये आहेत त्यांची नावे वगळण्याबाबत. 2-03-2021
* प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत गवंडी प्रशिक्षणासाठी लाभधारकांची, गावांची व प्रशिक्षणार्थी गवंडी यांचे सुधारित उद्दिष्ट. 15-02-2021
* ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण कायम करणेसाठी दिरंगाई होत असलेबाबत 02-02-2021
* घरकुल लाभार्थ्यांना MGNREGA चा लाभ देणे करीता मस्टर वेळेवर काढणेबाबत. 12-01-2021
* पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेची पुनर्रचना करणेबाबत. 31-12-2020
* सन २०१९-२० पासून तालुकास्तरावर नवीन नमुन्यात FTO रजिस्टर ठेवण्याबाबत. सुधारित नमुना व AFMS FTO साठी नमुना विहित करणेबाबत. 24-09-2020
* दि. 20 नोव्हेंबर रोजीचा ‘आवास दिन’ व दि. 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर, 2020 या कालावधीत ‘आवास सप्ताह’ साजरा करणेबाबत. 17-11-2020